Posts

Showing posts from September, 2016
              २३/९/२०१६ मी लेथ मशीन वर चापाती लाटन बनवल एक लाकडाची डिझाईन तयार केली               २७/९/२०१६ fab lab मध्ये आह्मी arduino uno वर एक प्रोजेक्ट बनवला ड्रीमहाउस मध्ये एक बल्प मोशन सेन्सर लाऊन तिथे लावला तो असा काम करेल के कोणताही वेक्ती ड्रीमहाउस मध्ये आलाकी को बल्प चालू होणार आणि १० menit तो बल्प चालू राहील जर त्य सेन्सर ला कोणतीही हाल चाल नाही दिसणार तर तो बल्प बंद राहील तर विजेचे बचत होईल                  ३०/९/२०१६ मी बायोड्रम हा प्रोजेक्ट मी घेतला आहे  आणि त्यचे कामे चालू आहेत  प्रक्टीकॅल वही चेक केली
Image