Posts

Showing posts from October, 2016
Image
विद्यार्थ्याचे नाव :शिवम संतोष थोरात साथीदाराचे नाव : फासे सुदर्शन मोहन मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर ,विश्वास सर ` प्रकल्पाचे नाव : BIO DRUM तयार करणे. अ क्र विषय   १.) प्रस्तावना  २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती    ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना: - सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या  भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो. उददेश : आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्देश होता की, घरातील ओल्या कचऱ्याचे लवकरात लवकर खतात कसे रुपांतर करता येईल. साहित्य: - आम्हाला त्यासाठी वेगवेगळे साहित्य लागले ते खालीलप्रमाणे....  १.)ड्रम  २.)स्क़्वेअर टूब  (२*२)  ३.)L-अँगल (२५*२५*३)  ४.)नट बोल्ट  ५.पट्टी  ६.)पाई
Image
                                                         Fab Lab    FabLab  मध्ये आम्हांला   ARDUINO UNO   शिकलो  त्या द्वारे आम्ही  LED  ला कसे  सिग्नल  देऊन  चालू बंद करता  येते हे शिकलो . आणि Arduino uno  ला  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील मेंदू म्हणतात .कारण तो वस्तूंमध्ये Micro controller  चे काम करतो .  आम्ही   Arduino uno  बोर्ड वापरून  आणि मोशन (motion) सेन्सोर वापरून  ड्रीम हाउस  मध्ये  आम्ही  वीज कशी कमी वापरता  येईल याचा  विचार करून हा  project तयार  केला आहे .  त्याचा वापर कसा तर असा की ‍‌‍‌- जर एखादी व्यक्ती  ड्रीम हाउस  मध्ये  आली  म्हणजे तेथे काही  तरी हालचाल झाली की  तेथील बल्ब त्यावेळी तत्काळ  पेटेल आणि  हालचाल बंद झाली की बल्ब बंद होईल .
Image
गुगल स्केचअप वर काडलेली डिझाईन  बायो ड्रम