Posts

Showing posts from November, 2016
अग्री कल्चर १४/११/२०१६ गांडूळ खाता मधील गांडूळ एका बाजूला काढले खत एका बाजुळा काढले १५/११/२०१६ कॉनट्रक बदल माहिती साघितली माझ कॉनट्रक शेल्यांना चारा व पाणी देणे   हायड्रोपोणीक चाऱ्या चा मका निवडला १६/११/२०१६ हायड्रोपोणीक चारा सायंत्र तयार केले मका भिजत घालून ठेवला पोत्यत घालून ठेवला १७/११/२०१६ गुडाळून ठेवलेल्या मका पोटॅशिअम परमॅग्नेट च्या पाण्यने साफ   केलेल्या ट्रे मध्ये ४०० ग्रम प्रमाणे भरला मुरघास कसा तयार करायचा ते शिकवले खतां ची माहिती घेतली माती परीशन चे प्रॅक्टीकळ घेतले मुराघासा ची कॉ़स्टींग काढली १८/११/२०१६ जमिनी ची मोजमाप हे प्रॅक्टीकळ झाले जनावरांचे अंदाजी वजन काढने प्रॅक्टीकळ झाले जमिनीत किती रोपे लागतील ते सागीतले      १९/११/२०१६ फेरो सिमेट ची शीट तयार केली कोंबड्याचे वजन केले               शेतातून कडी गवत कापून आणले ८kg                           २०/११/२०१६ माती  परीशन  प्रॅक्टीकल झाले व त्य वरून खाता चा डोस काधला  २१/११/२०१६ पोलेट्री ची साफ सफाई केली  सचिन सरांनी  पोलेट्री ची माहिती माहिती साघीतली  क