Posts

Showing posts from February, 2017
दिनांक :५/१२/२००१६                    मल्चिंग पेपर बसविणे . झाडांना दिलेल्या  पाण्याचे बस्पिभवन   थांबवणे यासाठी मल्चिंग पद्धतीचा वापर करतात .    साहित्य :मल्चिंग पेपर ,इनलाईन ड्रीपर पाईप लाईन ,१इन्चि पी वी सी पाईप ....... साधने : खुरपे ,फावडे ,घमेल ,इत्यादी ....... प्रत्यक्षिक कृती : :पिकला आवस्यक ओलावा धरून ठेवण्यासाठी वापरात येण्यारया मटेरियल पद्धत म्हणजे मल्चिंग होय .”           जमिनीची मशागत करून बेड तयार झाल्यावर पाणी मारणे . इनलाईन ड्रीपर पाईप लाईन पसरून त्यावर मल्चिंग पेपर बसवणे .           मल्चिंग पेपर हा पातळ असून त्याला काळी व राखाडी बाजू असतात .काळा कलर हा प्रकास किरण आकर्षित करतो .व राखाडी कलर प्रकास प्रवर्तित करतो .त्यामुळे बेडवर आद्रता ठेवली जाते .प्रकास खाली जात नसल्याने गवत वाढत नाही .याच फायदा रोपांना होतो . दिनांक :८/१२/२०१६                      चिक्की बनवणे  . साहित्य : कच्चे शेंगदाणे ,गुळ ,ग्लुकोज पावडर ,तुप इत्यादी ........ साधने : ग्यास ,कडई ,चमचा ,चिक्की साचा इत्यादी ...... टिप : चिक्कीचे दोन प्रका
दिनांक :-१/१२/२०१६                         रक्त गट तपासणी करणे .   मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते . साहित्य :-  एखाद्या रक्ताचा नमुना ,कापूस ,ग्लास स्लाईड (काच ) साधने  :- लॅन सेट . रसायन :-  अॅल्कोहल , anti :-A,B,D. प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयव यामध्ये द्रवरूप घटक पोहचवण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .” काही रक्त पेशी :-  १]  RBCS:-  लाल रक्त पेशी .                                     2] WBCS:-  पांढऱ्या रक्त पेशी  .                                     3]PLETETS:-    - -                                  4]PLASMA:-  पिवळसर रक्त पेशी . रक्त तपासणी करण्याची कृती :             प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस अल्कोहल मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुक्ल्यानंतर त्यावर लॅन सेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे  ‘A’ ‘B’’D’ अशी नवे द्यावीत .त्यामध्ये  ANTI  सिरा  : मधील अनुक्रमे   A-B-D  अशी ड्रॉपर ने