गुगल स्केचउप वर काढलेल्या
Posts
Showing posts from March, 2017
- Get link
- Other Apps
**प्रकल्प आहवाल** विद्यार्थ्याचे नाव :- शिवम थोरात मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- रेश्मा मॅडम , बिपीन रावत . प्रोजेक्टचे नाव :- पोह्याचा चिवडा तयार करणे सेक्श न :- शेती व गृह आरोग्य *अनुक्रमणिका* अ.क्र. विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना :- खाण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे लोक कसेतरी खात कामावर जातात. म्हणून मी पोहा चिवडा असे हे एक पदार्थ खाण्यासाठी बनवले. उद्देश :- घरगुती पद्धतीने पोह्याचा चिवडा तयार करणे. साहित्य :- तेल , पोहे , म
- Get link
- Other Apps
**प्रकल्प अहवाल** विद्यार्थ्याचे नाव :- शिवम संतोष थोरात. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- सचिन सर . प्रोजेक्टचे नाव :- गांडूळ खत तयार करणे सेक्शन :- शेती व पशुपालन कोर्स :- DBRT *अनुक्रमणिका* अ.क्र. विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना :- गांडूळांचा वापर करून खत तयार करणे. उद्देश :- घरातील उरलेल्य भाजी च्य कचरा वापरून खत तयार करणे. साहित्य :- पाले भाजी चा कचरा,गांडूळ,पोती, साधने :- फावडा,गांडूळ,घमिले,हातमोजे कृती :- १) पहिल्यांदा गांडूळ खताचा बेड पूर्णपणे रिकामा करून घेतला. २) गांडूळ वेगळे काढले(२९०gm) व खत वेगळे काढले