**प्रकल्प अहवाल** विद्यार्थ्याचे नाव :- शिवम संतोष थोरात. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- सचिन सर . प्रोजेक्टचे नाव :- गांडूळ खत तयार करणे सेक्शन :- शेती व पशुपालन कोर्स :- DBRT *अनुक्रमणिका* अ.क्र. विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना :- गांडूळांचा वापर करून खत तयार करणे. उद्देश :- घरातील उरलेल्य भाजी च्य कचरा वापरून खत तयार करणे. साहित्य :- पाले भाजी चा कचरा,गांडूळ,पोती, साधने :- फावडा,गांडूळ,घमिले,हातमोजे कृती :- १) पहिल्यांदा गांडूळ खताचा बेड पूर्णपणे रिकामा करून घेतला. २) गांडूळ वेगळे काढले(२९०gm) व खत वेगळे काढले