Posts

Image
११/०७/१६ तर १८/०७/१६ पर्याब्त चि कामे ११/०७/१६ पहिल्यादिवशी मला मापनाचे दोन प्रकार शिकवले. पहिली पद्धत-ब्रिटीश पद्धतीची माहिती दिली दुसरी पद्धत-मात्रिक पद्धतीची माहिती दिली १२/०७/१६  सरांनी आम्हाला मापनाचे ची गणित दिली दुसऱ्यादिवशी प्लाम्बेरिंग करायला सांगितले  आम्ही गावात जाऊन प्लुम्बेरिंगचे पइपे व आम्हाला लागणारे साहित्य आणले. १४/०७/१६ ग्रे वाटर फिल्टर चे माप काढले आणि ७ किलोमीटर वेल नदी माढ खडी आलायला गेलो १४ /०७ / १६   
Image
माझा ब्लॉग : नाव ; शिवम् थोरात विज्ञान आश्रम ,पाबळ