Popular posts from this blog
विद्यार्थ्याचे नाव :शिवम संतोष थोरात साथीदाराचे नाव : फासे सुदर्शन मोहन मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर ,विश्वास सर ` प्रकल्पाचे नाव : BIO DRUM तयार करणे. अ क्र विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना: - सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो. उददेश : आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्देश होता की, घरातील ओल्या कचऱ्याचे लवकरात लवकर खतात कसे रुपांतर करता येईल. साहित्य: - आम्हाला त्यासाठी वेगवेगळे साहित्य लागले ते खालीलप्रमाणे.... १.)ड्रम २.)स्क़्वेअर टूब (२*२) ३.)L-अँग...
**प्रकल्प अहवाल** विद्यार्थ्याचे नाव :- शिवम संतोष थोरात. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- सचिन सर . प्रोजेक्टचे नाव :- गांडूळ खत तयार करणे सेक्शन :- शेती व पशुपालन कोर्स :- DBRT *अनुक्रमणिका* अ.क्र. विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक प्रस्तावना :- गांडूळांचा वापर करून खत तयार करणे. उद्देश :- घरातील उरलेल्य भाजी च्य कचरा वापरून खत तयार करणे. साहित्य :- पाले भाजी चा कचरा,गांडूळ,पोती, साधने :- फावडा,गांडूळ,घमिले,हातमोजे कृती ...

Comments
Post a Comment