Posts

Showing posts from 2017
Image
                                                              solidworaks   
Image
Image
**मोटार मेंटेनन्स** मोटार बद्दल थोडक्यात  :-     Model No   : -  CSS-18 Power Rating   : -   3.0 HP / 2.2 KW Type : -  Open   well Pump Outlet Size in MM :-   50                  इलेक्ट्रिकल सेक्शन Head in Meters : -   35-13 Discharge LPH : -   0-34200 Phase : -   Three मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे. दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-   मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.    मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढून जाल्यावर  फिजिकल पद्धतीने मोटार चेक करून घेतली. आतून मोटारची