अग्री कल्चर


१४/११/२०१६
गांडूळ खाता मधील गांडूळ एका बाजूला काढले

खत एका बाजुळा काढले


१५/११/२०१६

कॉनट्रक बदल माहिती साघितली


माझ कॉनट्रक शेल्यांना चारा व पाणी देणे

 हायड्रोपोणीक चाऱ्या चा मका निवडला


१६/११/२०१६

हायड्रोपोणीक चारा सायंत्र तयार केले


मका भिजत घालून ठेवला पोत्यत घालून ठेवला


१७/११/२०१६

गुडाळून ठेवलेल्या मका पोटॅशिअम परमॅग्नेट च्या पाण्यने साफ

  केलेल्या ट्रे मध्ये ४०० ग्रम प्रमाणे भरला


मुरघास कसा तयार करायचा ते शिकवले


खतां ची माहिती घेतली


माती परीशन चे प्रॅक्टीकळ घेतले


मुराघासा ची कॉ़स्टींग काढली


१८/११/२०१६

जमिनी ची मोजमाप हे प्रॅक्टीकळ झाले


जनावरांचे अंदाजी वजन काढने प्रॅक्टीकळ झाले


जमिनीत किती रोपे लागतील ते सागीतले 


    १९/११/२०१६

फेरो सिमेट ची शीट तयार केली

कोंबड्याचे वजन केले 

             शेतातून कडी गवत कापून आणले ८kg 

                         २०/११/२०१६
माती परीशन प्रॅक्टीकल झाले व त्य वरून खाता चा डोस काधला 
२१/११/२०१६
पोलेट्री ची साफ सफाई केली 

सचिन सरांनी पोलेट्री ची माहिती माहिती साघीतली 

कडी गवत आणले



दिनांक :२२/११/२०१६



{  गृह उद्योग }

             मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .

उद्देश :   मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवून ते विक्री करून नफा मिळवणे .

साहित्य :मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......

साधने :कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........

प्रात्यक्षिक कृती :-प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले .नंतर त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या वेळानंतर तड –तड असा आवाज बंद झाल्यावर झाकण काडून पॉप कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग पिश्व्याचे वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले .त्यावर लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले .



पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च 
:
अनु क्र .
मालाचे नाव
 मालाचे वजन
दर
एकून किंमत
१]
मक्याचे दाने
500kg
120
60/-
२]
हळद
40gm
260
10/-
३]
मीठ
60gm
18
1/-
४]
तेल
160gm
75
12/-
५]
इंधन
10minit
15
5/-
६]
इलेक्ट्रिक पावर
1minit
10
5/-
७]
प्याकेजिंग पिशवी
15gm
25
2/-





8]
एकून खर्च :


95.02/-

मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून १०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.





दि -23-11-2016
       
 जनावराचे     तापमान मोजणे

प्राणी /पक्षी
तापमान
कोबडी
१०५ -१०९
शेळी
१०१-१०३
गाय
१००-१०३ 
म्हैस
९७-१०१
कुत्रा
१००-१०२
माणूस
९८.४-९८.६

साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.

 प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .

 f चे अंश मधे रुपांतर  करणे .

सूत्र :-c /५ =३२/५ 
तापमान मोजण्याचे ठिकाण :

१] कोंबडी –पंकाखाली .
२] माणूस –जिभेखाली ,काखेत       ३] गाय –गुद्द्वारामध्ये 

                 
                
दिनांक :२४/११/२०१६

         मानवी शरीरास लागणारी क्यालरीज काढणे .

अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात हे तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ बनविणे .

“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .

क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर ,क्लिनिकल थर्मामीटर 
.
..

                   क्यालरीज मापनाच्या पद्धती

१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम                       २]  लार्ज क्यालरीज= १किलो .  


क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.


Sr.no
पुरुष
स्त्रिया
१]
Narmal  worke:-2000to2600 cal.
Narmal  worke:-1600to2000 cal.
२]
Mediam  worke:-2200to2800 cal.
Mediam  worke:-1500to2200 cal.
३]
Larye  worke:2000to2400 cal.
Larye  worke:2000to2400 cal.

क्यालरीज मिळणारे घटक :-    

                 
अनु क्र
स्निध पदार्थ
प्रथिने
कर्बोदके
१]
दुध
गहू
कडधान्य
२]
अंडी
ज्वारी
पालेभाज्या
३]
मांस
मांस
-
४]
तेल
तांदूळ
-

              
क्यालरीज काढण्याचे सूत्र :


पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66


स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+65.5

“  जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज अवलंबून असतात .”


उदाहरण :-१]उंची :- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२०   तर क्यालरीज काडा .
पुरुष :


सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६

     =[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६

     =[६१०]+[५७५]-[१२२]+६६

     =[६१०+५७५+१२२]+६६

     [१३०७]+६६

    =१३७३ क्यालरीज एक दिवस 





I

Comments

Popular posts from this blog