१४/०७/१६
आम्हाला ट्रक्टर चि माहिती दिली
आणि प्लाझ्मा कटर स्टड ची पेंटीग केली

वर्कशॉप ची साफसफाई केली

१५/०७/१६

विशाल  सरांनी  ड्रोइंग क्लास घेतला
ड्रोइंग साठी लागणार साहित्य सागीतले
थोडक्यत  आश्रमाची नियम सागितले

नंतर अकाउंट सेक्शन च्या टीचरणी माहिती सागितली 

विश्वास  सरांनी  जीमेल व ब्लॉग कशे  उघडायचे  सागितले
नंतर कम्पुटर क्लास मधे येउन ब्लॉग ओपन करून टायपिंग केली 

१७/०७/१६

मापन गणित केली

कटिंग आणि  वेल्डिंगचे प्रक्टीकॅल साठी  एक मशिनचे चाकबनवले 

पाईप माप घेऊन ते कटिंग केली 

(बेलीग माशिन) चाक बनवले ते सरळ सलिया रोलेग मशीनने ते गोल केले 

मागते चाक वेल्डिंग केली 

१९/०७/१६ 

फॉब लॉब च्या सरां सोबत ओळक केले 

सर्व मशिनी ची थोडक्यत माहित दिली
लेजर मशीन ची माहिती सागितली 

त्यासाठी लागणार सोप्त्वेअर ची माहिती दिली उदा इंकस्केप 

एक लेजर कटिंग करून दाखवले 

२०/०७/१६

जाधव सरांनी  वह्या चेक केल्या

सर्वाना कामे सागितली

अम्माला  ४ नंबर रूम  पाशी  पाईप फिटीग सागितली  

सरांनी त्य साठी अंदाजप्रतक बवायला सागितले  

नंतर त्यअंदाजप्रतका वरुण दुकानात जाऊन लागणारे साहित्य आणले 

मग ती सरांनी सागितलेल्य जागेवर पाईप फिटीग केली 

   २०/०७/२०१६·         चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले.·         अंदाजे मापे काडण्यास सांगितले.
अ.क्र
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण किमत
T ½ इंच
११
२२
पाईप pvc
२० फुट
१९०
१९०
खिळे
१०
२०
टोपण ½ इंच
Jointer ½  
१०
L-bo
१८
सोलुशन
९०
९०

एकूण किमत =   ३७३
मजुरी = 373/4 = 93.25/-

खर्च = 373+93 =466 

 




Comments

Popular posts from this blog