११/०७/१६ तर १८/०७/१६ पर्याब्त चि कामे
११/०७/१६ पहिल्यादिवशी मला मापनाचे दोन प्रकार शिकवले.

  1. पहिली पद्धत-ब्रिटीश पद्धतीची माहिती दिली
  2. दुसरी पद्धत-मात्रिक पद्धतीची माहिती दिली
१२/०७/१६
 सरांनी आम्हाला मापनाचे ची गणित दिली
दुसऱ्यादिवशी प्लाम्बेरिंग करायला सांगितले 
आम्ही गावात जाऊन प्लुम्बेरिंगचे पइपे व आम्हाला लागणारे साहित्य आणले.
१४/०७/१६
ग्रे वाटर फिल्टर चे माप काढले आणि ७ किलोमीटर वेल नदी माढ खडी आलायला गेलो
१४ /०७ / १६
  

Comments

Popular posts from this blog