Fab Lab FabLab मध्ये आम्हांला ARDUINO UNO शिकलो त्या द्वारे आम्ही LED ला कसे सिग्नल देऊन चालू बंद करता येते हे शिकलो . आणि Arduino uno ला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील मेंदू म्हणतात .कारण तो वस्तूंमध्ये Micro controller चे काम करतो . आम्ही Arduino uno बोर्ड वापरून आणि मोशन (motion) सेन्सोर वापरून ड्रीम हाउस मध्ये आम्ही वीज कशी कमी वापरता येईल याचा विचार करून हा project तयार केला आहे . त्याचा वापर कसा तर असा की - जर एखादी व्यक्ती ड्रीम हाउस मध्ये आली म्हणजे तेथे काही तरी हालचाल झाली की तेथील बल्ब त्यावेळी तत्काळ पेटेल आणि हालचाल बंद झाली की बल्ब बंद होईल . ...
Popular posts from this blog
**मोटार मेंटेनन्स** मोटार बद्दल थोडक्यात :- Model No : - CSS-18 Power Rating : - 3.0 HP / 2.2 KW Type : - Open well Pump Outlet Size in MM :- 50 इलेक्ट्रिकल सेक्शन Head in Meters : - 35-13 Discharge LPH : - 0-34200 Phase : - Three मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे. दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :- मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी. मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा...
Comments
Post a Comment