**प्रकल्प आहवाल**

विद्यार्थ्याचे नाव :- शिवम थोरात

मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- रेश्मा मॅडम, बिपीन रावत  .

प्रोजेक्टचे नाव :- पोह्याचा चिवडा तयार करणे


सेक्श :- शेती व गृह आरोग्य


*अनुक्रमणिका*



अ.क्र.
विषय
१.)
प्रस्तावना
२.)
उददेश
३.)
साहित्य
४.)
साधने
५.)
कृती
६.)
साध्य
७.)
उपयोग
८.)
अडचणी /अनुभव
९.)
अंदाजपत्रक






















प्रस्तावना :-  खाण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे
लोक कसेतरी खात कामावर जातात.                                
म्हणून  मी पोहा चिवडा असे हे एक पदार्थ खाण्यासाठी बनवले.

                                                                               
उद्देश :-  घरगुती पद्धतीने
      पोह्याचा चिवडा तयार करणे.     

साहित्य :- तेल,पोहे,मिरची,हळद,शेंगदाणे
      साधने :-  झारा,कढई,पक्कड, गॅस, 




कृती :- १) पहिल्यांदा पोहे साफ केले, लागणारे साहित्य आणले.
        २) गॅस चालू केला गॅसवर काढई ठेवली आणि शेंगदाणे तळून घेतले.
       ३)  तेल गरम होई पर्यंत थांबलो. मग त्यामध्ये हिरवी मिरची टाकली.,कढीपत्ता फ्राय केले 
       ४)  मग त्यामध्ये पोहे टाकले आणि चांगले फ्राय केले
       ५) ते एका डीश मध्ये काढून घेतले 
       ६) आणि प्रत्येकि १०० गॅम मध्ये पॅक केले 

साध्य :- पोह्याचा एक नवीन प्रकार बनवण्यात आला
  
 उपयोग :- खाण्यासाठी पोहा चिवडा चा उपयोग केला जातो.
 अडचणी :-  प्रत्येक गोष्टीचे प्रमाण लवकर लक्षात येत नव्हते.
 अनुभव :- चांगल्या प्रकारे  पोहा चिवडा तयार करायला शिकलो.



               अंदाजपत्रक :-

आ.क्र.
मालाचे नाव.
एकूण माल(gm)
दर
किमत
१)
पोहे
२ kg
४५
९०
२)
शेगदाणे
२.५० gm
९०
२२.५
३)
तेल
५० gm
८०
४)
हळद/मीठ 
-
-
५)
गॅस/पॅकींग
-
-
१०
ऐकून = १३२.५
मजुरी(१५%)= १९.८७
विक्री किमत = १५२.३ हि विक्री किंमत आहे  

Comments

Popular posts from this blog