**प्रकल्प अहवाल**

विद्यार्थ्याचे नाव :- शिवम संतोष थोरात.

मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- सचिन सर.

प्रोजेक्टचे नाव :- गांडूळ खत तयार करणे

सेक्शन :- शेती व पशुपालन


कोर्स :- DBRT


*अनुक्रमणिका*



अ.क्र.
विषय
१.)
प्रस्तावना
२.)
उददेश
३.)
साहित्य
४.)
साधने
५.)
कृती
६.)
साध्य
७.)
उपयोग
८.)
अडचणी /अनुभव
९.)
अंदाजपत्रक
















प्रस्तावना :- गांडूळांचा वापर करून खत तयार करणे.
उद्देश :-  घरातील उरलेल्य भाजी च्य कचरा वापरून खत तयार करणे.     

साहित्य :- पाले भाजी चा कचरा,गांडूळ,पोती,
      साधने :- फावडा,गांडूळ,घमिले,हातमोजे



कृती :- १) पहिल्यांदा गांडूळ खताचा बेड पूर्णपणे रिकामा करून घेतला.  
        २) गांडूळ वेगळे काढले(२९०gm) व खत वेगळे काढले.    
       ३)  मग तो बेड ओला करून त्य मध्ये पालेभाजी चा कचरा टाकला आणि स्लरी टाकली आणि गांडूळ टाकले.
       ४)  मग त्यावर पाला पाचोळा टाकला आणि शेणखत टाकून घेतले.  
       ५) पाला पाचोळा टाकून पोते अंथरूण घेतले.
       ६) आणि पाणी दिले.  



साध्य :- गांडूळ खत तयार करण्याची सोपी पद्धत.  
  
 उपयोग :- शेती साठी सेंद्रीय खत म्हणून वापरले जाते.
 अडचणी :-१)गांडूळांची संख्या कमी होती.
         २) पुरेसा वेळ नव्हता  
 अनुभव :- गांडूळ खताची संपूर्ण  माहिती मिळाली.

               अंदाजपत्रक :-

आ.क्र.
मालाचे नाव.
एकूण माल(gm)
दर
किंमत
१)
शेणखत
५० kg
५०
२)
गांडूळ
२९० gm
२९०
३)
पोती
२०
१०
२००
ऐकून =९९०
मजुरी(१५%)= १४८ 
विक्री किंमत = ११३८ 










Comments

Popular posts from this blog