२३/९/२०१६
मी लेथ मशीन वर चापाती लाटन बनवल
एक लाकडाची डिझाईन तयार केली

              २७/९/२०१६
fab lab मध्ये आह्मी arduino uno वर एक प्रोजेक्ट बनवला
ड्रीमहाउस मध्ये एक बल्प मोशन सेन्सर लाऊन तिथे लावला
तो असा काम करेल के कोणताही वेक्ती ड्रीमहाउस मध्ये
आलाकी को बल्प चालू होणार आणि १० menit तो बल्प चालू
राहील जर त्य सेन्सर ला कोणतीही हाल चाल नाही
दिसणार तर तो बल्प बंद राहील तर विजेचे बचत होईल  

              ३०/९/२०१६
मी बायोड्रम हा प्रोजेक्ट मी घेतला आहे 
आणि त्यचे कामे चालू आहेत 
प्रक्टीकॅल वही चेक केली


Comments

Popular posts from this blog