दिनांक :-१/१२/२०१६
                       रक्त गट तपासणी करणे .

 मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते .

साहित्य :- एखाद्या रक्ताचा नमुना ,कापूस ,ग्लास स्लाईड (काच )

साधने :- लॅन सेट .

रसायन :- अॅल्कोहल ,anti :-A,B,D.

प्रात्यक्षिक कृती :- “प्रत्येक अवयव यामध्ये द्रवरूप घटक पोहचवण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .”
काही रक्त पेशी :- १] RBCS:- लाल रक्त पेशी .

                                    2]WBCS:- पांढऱ्या रक्त पेशी
 .
                                    3]PLETETS:-   - -
                                 4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .


रक्त तपासणी करण्याची कृती :


           प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस अल्कोहल मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुक्ल्यानंतर त्यावर लॅन सेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नवे द्यावीत .त्यामध्ये ANTI सिरा :मधील अनुक्रमे  A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार होतील .ज्यात बदल जान्ह्वेल .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावेत .


रक्त तपासताना ABO    व     RH FAKTR चा वापर करतात .


आकृती :


रक्त गट तक्ता :

     
रक्त गट तपासताना काही छायाचीत्रे :





दिनांक :-३१/१२/२०१६

                भाजी वाळवण्यासाठी ड्रायर अभ्यासणे .

मेथीची भाजी वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला .

ड्रायरचे प्रकार : १] सौरउजेवरचे ड्रायर २]इलेक्ट्रॉनिक ड्रायर 
                                      
प्रात्यक्षिक कृती :-

भाजीचे वजन करून निवडून घेतली .पुन्हा वजन केले .व क्च्र्याचेही वजन केले .भाजी स्वच्छ धुवून घेतली .त्यातले पाणी काडून घेतले .ड्रायरचे तापमान मोजून भाजी त्यात पसरवली .योग्य तापमानाला योग्य वेळ सेट केली .भाजी वालल्या नंतर मापन केले व वजनातील फरक अभ्यासला .

 ५] भाजीच्या वजनाचे मापन :-

                       १] एकून भाजी :- १४.५९० किलो.

                        २] स्वच्छ भाजी :- ५.११० किलो.

                       ३] कचरा :- ८.३२० किलो.

                        ४] वाळवलेली भाजी :- ६७३ ग्रयम.
                                                     असा रिपोर्ट मिळाला . 

दिनांक :-४/१२/२०१६


फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .

    फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .


भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......

साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........

प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा 

बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल ग्रम 
करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले .नित हलून मुरवण्यास ठेवले 


.


लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-

    
अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर
250
४०
१०
२]
फ्लावर
460
८०
३२.५८
३]
मिरची
230
१५
१०.८
४]
हिरवे वटाने
410
१५
३.४५
५]
टोम्याटो
720
४०
१८.४१
६]
मिट
200
18
३.६
७]
तेल
300
७५
२२.३
८]
इंधन
15minit
४०
८०
९]
लोणचे मसाला
400
२०
२०
१०]
प्याकेजिंग
3sek
११]
मजुरी
२५%

५०.६३३
१२]
एकून खर्च :


२५३.

Comments

Popular posts from this blog