१४/०७/१६ आम्हाला ट्रक्टर चि माहिती दिली आणि प्लाझ्मा कटर स्टड ची पेंटीग केली वर्कशॉप ची साफसफाई केली १५/०७/१६ विशाल सरांनी ड्रोइंग क्लास घेतला ड्रोइंग साठी लागणार साहित्य सागीतले थोडक्यत आश्रमाची नियम सागितले नंतर अकाउंट सेक्शन च्या टीचरणी माहिती सागितली विश्वास सरांनी जीमेल व ब्लॉग कशे उघडायचे सागितले नंतर कम्पुटर क्लास मधे येउन ब्लॉग ओपन करून टायपिंग केली १७/०७/१६ मापन गणित केली कटिंग आणि वेल्डिंगचे प्रक्टीकॅल साठी एक मशिनचे चाकबनवले पाईप माप घेऊन ते कटिंग केली (बेलीग माशिन) चाक बनवले ते सरळ सलिया रोलेग मशीनने ते गोल केले मागते चाक वेल्डिंग केली १९/०७/१६ फॉब लॉब च्या सरां सोबत ओळक केले सर्व मशिनी ची थोडक्यत माहित दिली लेजर मशीन ची माहिती सागितली त्यासाठी लागणार सोप्त्वेअर ची माहिती दिली उदा इंकस्केप एक लेजर कटिंग करून दाखवले २०/०७/१६ जाधव सरांनी वह्या चेक केल्या सर्वाना कामे सागितली अम्माला ४ नंबर रूम प...
११/०७/१६ तर १८/०७/१६ पर्याब्त चि कामे ११/०७/१६ पहिल्यादिवशी मला मापनाचे दोन प्रकार शिकवले. पहिली पद्धत-ब्रिटीश पद्धतीची माहिती दिली दुसरी पद्धत-मात्रिक पद्धतीची माहिती दिली १२/०७/१६ सरांनी आम्हाला मापनाचे ची गणित दिली दुसऱ्यादिवशी प्लाम्बेरिंग करायला सांगितले आम्ही गावात जाऊन प्लुम्बेरिंगचे पइपे व आम्हाला लागणारे साहित्य आणले. १४/०७/१६ ग्रे वाटर फिल्टर चे माप काढले आणि ७ किलोमीटर वेल नदी माढ खडी आलायला गेलो १४ /०७ / १६